ग्रामपंचायत दातिवरे

सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार दातिवरे गावाची एकूण लोकसंख्या सुमारे 2497 आहे. त्यापैकी 1,248 पुरुष तर 1,249 महिला आहेत. तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची संख्या सुमारे 140  आहे. गावात सुमारे 611 कुटुंबे राहतात. गावातील साक्षरतेचे प्रमाण तुलनेने चांगले असून शिक्षणाबाबत लोकांमध्ये जागरूकता आहे.

गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व मासेमारी आहे. शेतीमध्ये भात, भाजीपाला तसेच काही ठिकाणी फळबागांची लागवड केली जाते. खाडी परिसर असल्यामुळे काही लोक मासेमारी व मत्स्य व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. तसेच काही ग्रामस्थ जवळच्या शहरांमध्ये नोकरी किंवा छोटा व्यवसाय करतात

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या

2497

पुरुष लोकसंख्या
1,248
महिला लोकसंख्या
1,249
4
0 ते 6 वयोगटातील मुले
140

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय होय 
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही नाही  
उपकेंद्र (Sub Center)होय होय 
अंगणवाडी  होय होय 
प्राथमिक शाळाहोय होय 
माध्यमिक शाळाहोय होय 
उच्च माध्यमिक शाळानाही नाही 
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही नाही 
समुदाय भवन (Community Hall)होय होय 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय 12 होय 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय होय 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय 

होय 

१३सीएससी केंद्र (CSC Center)होय होय 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  ग्रामपंचायत दातिवरे 

बँकेचे नाव :  द ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक 

शाखेचे नाव:  सफाळा 

अकाउंट नंबर :  005200300002529

आई एफ एस सी कोड : TDCB0000052

पत्ता :  मु.पो.दातिवारे, ता-जि-पालघर(401102)